Home अहमदनगर अहिल्यानगर: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अहिल्यानगर: तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News | Ahmednagar:  गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या.

Youth committed suicide by hanging news.jpeg

अहिल्यानगर : केडगाव उपनगरातील नारायण केशव मोरे (वय ३२) या तरुणाने राहत्या घरात सिलिंग फॅनच्या लोखंडी हुकाला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 नारायण मोरे यांनी शनिवारी (१९ ऑक्टोबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी सिलिंग फॅनच्या लोखंडी हुकाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. याची माहिती मिळताच त्याच्या नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

Web Title: Youth committed suicide by hanging

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here