Home महाराष्ट्र फेसबुक वर पोस्ट टाकून तरुणाची आत्महत्या

फेसबुक वर पोस्ट टाकून तरुणाची आत्महत्या

फेसबुक वर पोस्ट टाकून तरुणाची आत्महत्या

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये फेसबुक वर पोस्ट टाकून एका तरुणाने रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे. मराठा आरक्षणासाठी या तरुणाने आत्महत्या केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.प्रमोद होरे पाटील वय २८ असे या तरुणाचे नाव आहे.

रविवारी संध्याकाळी मराठा आरक्षण जीव जाणार असे कॅपशन टाकून त्याने रेल्वे रुळाजवळ उभा असतानाचा फोटो फेसबुकवर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे.त्यानंतर त्याच्या मित्र मैत्रिणीनी फेसबुकवर पोस्ट पहिली आणि त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. रात्री त्याने मुकुंदवाडी रेल्वेस्थानकात रेल्वे खाली उडी मारून जीव दिल्याचे उघड झाले.

You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput

आत्महत्यापूर्वी प्रमोदने काही मित्रांना टॅग करत आणखी एक पोस्ट टाकली होती. चला आज एक  मराठा जातोय पण काही तरी मराठा आरक्षणासाठी कार प्रमोद पाटील मराठा आरक्षणाचा चौथा बळी, अस त्यांनी या पोस्ट मध्ये लिहील होत.असं सांगितलं जात आहे.मात्र त्याच्या फेसबुक अकौंट वरील पोस्ट खरी आहे कि फोटोशॉप केलेली आहे याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळाली नाही.याबाबत पोलीस तपास करत आहे.

Fashion Ad

आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here