धक्कादायक! पत्नीचा तुकडे करून खून; मृतदेह घराशेजारीच पुरला
Murder Case: अज्ञात कारणावरून पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने मृतदेहाचे खून तुकडे केल्यानंतर करून घराशेजारीच पुरल्याचा क्रूर प्रकार कुर्डुवाडीत उघडकीस.
कुर्डुवाडी | सोलापूर: अज्ञात कारणावरून पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने मृतदेहाचे खून तुकडे केल्यानंतर करून घराशेजारीच पुरल्याचा क्रूर प्रकार कुर्डुवाडीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी पती उमेश देवकते यास कुर्डुवाडी पोलिसांनी अटक केली. ज्योती उमेश देवकते (वय ३८) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना कुईवाडी- करमाळा रस्त्यावरील देवकते वस्तीवर बुधवारी सायंकाळी घडली असून, गुरुवारी उघडकीस आली आहे.
उमेश देवकते पूर्वी उरळी कांचन येथे राहत होता. कुटुंबाला भेटण्यासाठी गावाकडे आला असता त्याने पत्नीचा खून केला. त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे.
Web Title: Murder Case Wife dismembered The body was buried near the house
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App