Home महाराष्ट्र Jayant Patil: जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना करोनाची लागण

Jayant Patil: जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना करोनाची लागण

Water Resources Minister Jayant Patil infected with corona

Jayant Patil: राष्ट्रवादी ‌कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना करोनाची लागण झाली आहे. याबाबत जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून अशी माहिती दिली की माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. या सोबत त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना  देखील कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती केली असून आता आपली प्रकृती उत्तम असल्याच म्हटल आहे.

जयंत पाटील यांनी गुरुवारी (१८ फेब्रु.) रोजी ही माहिती दिली. की माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे मात्र तब्येत बरी आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. लवकरच आपल्या सेवेत रुजू होईल. मात्र माझ्या संपर्कात आले असल्यास आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विंनती करतो. जितक कामकाज पूर्ण करणे शक्य आहे ते पूर्ण प्रयत्न करण्याचा करतो आहे. असं त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यामतून कळवले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सगळ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आपली व आपल्या परिवाराची काळजी महत्वाची आहे.

Web Title: Water Resources Minister Jayant Patil infected with corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here