Home टेक न्यूज ही कंपनी ४४९ रुपयांत ४ जीबी दररोज डाटा, ५६ दिवस वैधता,  फ्री...

ही कंपनी ४४९ रुपयांत ४ जीबी दररोज डाटा, ५६ दिवस वैधता,  फ्री मेंबरशीप, आणखी सुविधा  

Vodafone Idea Vi 449 Plan

Vodafone Idea Vi 449 Plan: सध्या टेलिकॉम कंपन्यामध्ये ग्राहकांना टिकविण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. मोठ मोठ्या कंपन्या काही नव्या ऑफर्स देण्याचा प्रयत्न करीत आहे.

देशातील व्होडाफोन आयडिया कंपनी आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्लान आणला आहे. आपल्या ग्राहकांना ४४९ रुपयांत खास सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना डबल फायदा होणार आहे. या प्लानमध्ये ४४९ रुपयांत ५६ दिवसांची वैधता मिळणार आहे. दररोज ४ जीबी डाटा, विकेंड डाटा रोलओव्हर, मोफत नाईट डाटा सारख्या सुविधा मिळतात. एकूण २४० जीबी डाटा मिळणार आहे.

बिंज ऑल नाईट या सुविधेअंतर्गत ग्राहकांना रात्री १२ ते सकाळी ६ या दरम्यान अनलिमिटेड डाटा वापरता येणार आहे.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

विकेंड डाटा रोलओव्हर अंतर्गत जो डाटा सोमवार ते शुक्रवार दरम्यान वापरला जात नाही तो विकेंडला वापरता येईल. तसेच JEE5 Premier ची मोफत मेंबरशीप एक वर्षासाठी मिळणार आहे.  

Web Title: Vodafone Idea Vi 449 Plan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here