Valentine Day Jokes: मराठी जोक, लग्न झाल्याच्या पाच वर्षानंतर
लग्न झाल्याच्या पाच वर्षानंतर ……………
पती: Valentine Day च्या दिवशी नवरा बायकोसाठी सफेद गुलाबाचे फुल घेऊन येतो.
पत्नी: हे काय सफेद गुलाब? Valentine Day च्या दिवशी रेड गुलाब देतात ना?
.
.
.
पती: प्रिये, आता जीवनात प्रेमापेक्षा शांतीची गरज जास्त आहे.
Web Title: Valentine Day Jokes