Home अहमदनगर उज्वला गॅस कनेक्शन `लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक,सिलेंडर भरणार कसा

उज्वला गॅस कनेक्शन `लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक,सिलेंडर भरणार कसा

Ujwala Gas Connection `Beneficiary cooking on the stove again

अहमदनगर: मोदी सरकारने मोफत सिलेंडर दिले आहेत मात्र ते भरून त्यावर स्वयंपाक करणे परवडत नाही . किंमत वाढल्यामुळे पुन्हा चुलीवर जेवण तयार करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे मोफत गॅस कनेक्शन उपयोगाचे नाहीत. सिलिंडरच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाल्या आहेत.

आधार कार्ड व रेशन कार्ड झेरोक्स घेऊन त्यावेळी शेगडी आणि गॅस कनेक्शन दिला जात होता. गॅस संपल्यानंतर पुन्हा भरण्यासाठी किंमत जास्त असल्यामुळे तो तसाच धूळखात पडला आहे. चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळी आली आहे.

गॅस सिलिंडर दर

जानेवारी २०१९ : ५०० रुपये

जानेवारी: २०२० : ६५० रुपये

जानेवारी २०२१: ७५०

जुलै २०२१: ८४८

ऑगस्ट २०२१: ८७३

गॅस कनेक्शन मिळूनदेखील ते खरेदी करण्याची लोकांची ऐपत नाही. त्यामुळे गॅस सिलेंडरचे दर कमी करण्याची मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

Web Title: Ujwala Gas Connection `Beneficiary cooking on the stove again

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here