Home संगमनेर संगमनेर बसस्थानकात दोन मंगळसूत्र चोरटे जेरबंद

संगमनेर बसस्थानकात दोन मंगळसूत्र चोरटे जेरबंद

संगमनेर बसस्थानकात दोन मंगळसूत्र चोरटे जेरबंद

संगमनेर: संगमनेर बसस्थानकात फलाटावर उभ्या असलेल्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र ओरबाडण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. विमल रामचंद्र नगरकर , हरिभाऊ रामचंद्र नगरकर दोघेही रा. शिरूर जिल्हा पुणे अशी आरोपींची नावे आहेत.

You May Also LikeShraddha Kapoor Upcoming Movies 

संगमनेर आश्वी बसमध्ये आपल्या मुली व नातवंडे यांना घेऊन चढत असताना अचानक त्याच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न आरोपी हरिभाऊ नगरकर याने केला. शैलेजा यांनी चपळाईने चोराचा हात पकडला आणि त्याच्यासह साथीदाराला पोलिसांच्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस करीत आहे.

See: Marathi Batmya Today Live:

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here