Home धुळे कार पुलाखाली कोसळून तिघे ठार

कार पुलाखाली कोसळून तिघे ठार

Dhule: भरधाव जाणारी चारचाकी धुळे तालुक्यातील नवलनगरजवळील छोट्या पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात (Accident) अमळनेरचे तीनजण ठार झाल्याची घटना.

Three people were killed when the car fell under the bridge Accident

धुळे: नाशिककडून अमळनेरकडे भरधाव जाणारी चारचाकी धुळे तालुक्यातील नवलनगरजवळील छोट्या पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात अमळनेरचे तीनजण ठार झाले. तर चारजण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला.

 सरलाबाई पंडित पाटील (वय ४५), मीनाबाई राजेंद्र पाटील (५०) व शाहू विजय पाटील (१०, सर्व रा. अमळनेर) अशी मयतांची नावे आहेत. नाशिक येथून पाटील परिवार कारने अमळनेरकडे येत होता. कारमध्ये जवळपास सात ते आठ जण होते. कार फागणे अमळनेर रस्त्यावरील नवलनगर गावाजवळील एका मोरी पुलावरून खाली कोसळली.

Web Title: Three people were killed when the car fell under the bridge Accident

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here