तृतीयपंथीयावर श्रीरामपुरात प्राणघातक हल्ला
तृतीयपंथीयावर श्रीरामपुरात प्राणघातक हल्ला
श्रीरामपूर: येथील पिंकी शेख या तृतीयपंथीयावर काल रात्री अज्ञात मारेकर्यांनी प्राणघातक हल्ला केला. यात शेख या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
You May Also Like: Salman Khan upcoming movies 2018 and 2019
शेख व त्यांचे सहकारी काल गणपतीची आरती करून घरी परतत होते. सहकारी पुढे गेल्यानंतर शेख व काजल गुरु या मागे दुकानातून सामान खरेदी करण्यासाठी थांबल्या होत्या. रात्री साडे नौ वाजता डावखर चौकातून पुढे जात असताना हॉटेल निलायमकडून दुचाकीवरून तोंड बांधून आलेल्या हल्लेखोरानी शेख यांच्या डोक्यावर व मानेवर धारदार शास्राने वार केले. यात शेख या गंभीर जखमी झाल्या. त्यांना शारातीलाचा साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती समजताच डी.वाय.एस.पी. सोमनाथ वाघचौरे व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयात धाव घेतली. हल्लेखोरांना ओळखण्यासाठी हॉटेल निलायम लगतच्या कामेरातील फुटेज पोलिसांनी तात्काळ तपासले. परंतु अंधार असल्याने हल्लेखोर ओलाकू आले नाहीत . याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा