Home बीड Suicide: शिक्षकाने दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्या

Suicide: शिक्षकाने दोरीने गळफास घेऊन केली आत्महत्या

Beed News: एका शिक्षकाने घराच्या खिडकीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (teacher committed suicide) केल्याची घटना.

teacher committed suicide by hanging himself with a rope

बीड: शहरातील धानोरा रोडवरील पिंगळेनगर भागात एका शिक्षकाने घराच्या खिडकीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ फेब्रुवारीला पहाटे घडली.

पांडुरंग काळबा भुतपल्ले ( वय ५५, रा. पिंगळेनगर, धानोरा रोड, बीड) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे. दि. १७ रोजी भुतपल्ले कुटुंबीय रात्री जेवण करून झोपी गेले. दि. १८ रोजी पहाटे पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घराच्या खिडकीला बाहेरून दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. अद्याप आत्महत्यामागील कारण समोर आले नाही.

Web Title: teacher committed suicide by hanging himself with a rope

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here