Tag: Saamna Newspaper
विखेंची टूर अॅण्ड ट्रॅव्हल कंपनी बंद सामना मुखपत्रातून निशाणा
मुंबई: कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात एकमेकांवर टीका करण्याचा कलगीतुरा सुरु आहे. सत्तेसाठी लाचार प्रदेशाध्यक्ष आपण कधीच पहिले...