Tag: Nirmal Pimpari
तलवार, चाकूने लुटारूंचा ट्रक चालकावर हल्ला, चालकाचा मृत्यू
लोणी: गव्हाचा ट्रक घेऊन नेणाऱ्या ट्रकवर अज्ञात लुटारूनी हल्ला केला यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे.
निर्मळपिंपरी ता. राहता येथील शिवारात टोलनाक्यावर मध्यप्रदेश कडून बेंगलोर...