Tag: Karjat News
पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून करून पतीची आत्महत्या
कर्जत: पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्यानंतर पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे घडली. या...
शेळी चोरताना गोळीबार करणारा आरोपी अटकेत
कर्जत | Karjat: कर्जत तालुक्यातील निंबोडी येथील शेतकऱ्यावर शेळी चोरताना गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केलेल्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.
बापू गणपत गरड रा....
चोरट्यांचा गावठी कट्ट्यातून गोळीबार: दोन ग्रामस्थ जखमी
कर्जत: तालुक्यातील निंबोडी या गावात चोरट्यांनी गावठी कट्यातून केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहे. ही घटना शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली.
चोरटे शेळी...
पूल खचून रोड रोलर पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू
कर्जत | Karjat: रस्त्याचे काम सुरु असताना रस्त्यावरून रोड रोलर फिरवला जात असताना अचानक पूल खचून रोलर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात रोड...
लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवरी गायब, लग्न करून लुबाडणारी टोळी जेरबंद
कर्जत | Karjat: लग्नाचे नाटक करून लुबाडणारी टोळी कर्जत पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले आहे. या गुन्ह्यात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे अशी...
तलाठी कार्यालयातील एकास लाच घेताना अटकेत
कर्जत | karjat: शेतीचे वाटणीपत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करण्यासाठी घुमरी कोकणगाव येथील तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला १ हजार रुपयांची...
प्रेमविवाहानंतर सहा महिन्यातच पत्नीचा खून
कर्जत | Karjat: कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे प्रेमविवाह केलेल्या पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
लग्न होऊन सहा महिने झाल्यानंतर आत्महत्या केल्याचा बनाव...