Tag: हिवरगाव आंबरे
सर्वांनी एकत्रित निर्णय घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन: अंकुश वाकचौरे
हिवरगाव आंबरे: पक्षीय राजकारणापेक्षा गावच्या विकासाला अनन्यसाधारण महत्व असल्याने सर्वांनी एकत्रित निर्णय घेऊन ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन अकोले तालुका युवासेना उपाध्यक्ष अंकुश...