Tag: यवतमाळ
कुलर सुरु करताना एकमेकींना वाचविताना तीन बहिणीचा शॉक बसून मृत्यू
यवतमाळ(Yavatmal): कुलर चालू करीत असताना विजेचा शॉक लागून तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एकमेकीना वाचवीत असताना सहा वर्षाखालील तीन सख्या...