अहमदनगर: जावयाची आत्महत्या, सासूविरोधात गुन्हा
Ahmednagar News: चिट्ठी लिहून जावयाची गळफास घेऊन आत्महत्या (Suicide).
अहमदनगर: बायकोला सांगून शिकवून संसार मोडला म्हणून जीवनाचा शेवट करत आहे, अशी चिठ्ठी लिहून ठेवत निशांत अदिनाथ शेलार (वय २७, रा. शनिराज पार्क, संभाजीनगर, तपोवन रोड) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत निशांत यांचे वडील अदिनाथ गेणू शेलार (रा. संभाजीनगर, तपोवन रोड, नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून निशांत यांची सासू शारदा कैलास तोडकर व अक्षय कैलास तोडकर (दोघे रा. सूर्यानगर, तपोवन रोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Suicide of son-in-law, crime against mother-in-law
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App