Home महाराष्ट्र मोठी बातमी: राज्यमंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर

मोठी बातमी: राज्यमंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर

State Cabinet Minister account allocation announced:

Maharashtra Portfolio Allocation | CM Devendra Fadnavis gets Home Ministry; Law & Judiciary Deputy CM Eknath Shinde gets Urban Development & Housing and Public Works. Deputy CM Ajit Pawar gets Finance & Planning and Excise dept

State Cabinet account allocation announced

मुंबई: आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मंत्र्यांची खाती वाटप जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस गृहमंत्री

उप मुख्यमंत्री अजित पवार- अर्थ खाते

उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगर विकास खाते व गृह निर्माण खाते

चंद्रशेखर बावनकुळे- महसूल खाते

राधाकृष्ण विखे पाटील- जलसंपदा मंत्री

गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा मंत्री

पंकजा मुंडे – पर्यावरण मंत्री

दादा भुसे – शालेय शिक्षण मंत्री

आकाश फुंडकर- कामगार मंत्री 

धनंजय मुंडे- अन्न व नागरी पुरवठा मंत्री

हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण

चंद्रकांत पाटील – उच्च तंत्र शिक्षण

गणेश नाईक – वन मंत्री

उदय सामंत – उद्योग

मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास

जयकुमार रावल – मार्केटिंग, प्रोटोकॉल

अतुल सावे – ओबीसी

अशोक उईके – आदिवासी

आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक

दत्तात्रय भरणे – क्रीडा

आदिती तटकरे – महिला आणि बालकल्याण

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर  5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Web Title: State Cabinet account allocation announced

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here