SSC result 2022 ब्रेकिंग: उद्या शुक्रवारी दहावीचा निकाल लागणार, येथे पहा निकाल
SSC Result 2022: दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आपल्याला निकाल पाहायला मिळणार आहे.
येथे पहा निकाल
Results for SSC exams held in March-April 2022 by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will be announced online on June 17 at 1 pm. Wishing all our students the best of luck- varsha Gayakwad
Web Title: SSC result 2022