Home Accident News गॅस टाकीचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना, चार जण जखमी

गॅस टाकीचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना, चार जण जखमी

Shrirampur Accident due to explosion of gas tank

Ahmednagar News Live | Shrirampur Accident | श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुरात गॅस टाकीचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात हलविले आहे. बेलापूरातील गाढे गल्लीतील घरात ही  घटना घडली आहे.

ही भीषण दुर्घटना शशिकांत अशोक शेलार यांच्या घरात घडली. घरातील गॅस टाकीचा स्फोट झाल्याने कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले असून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Shrirampur Accident due to explosion of gas tank

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here