Home महाराष्ट्र शिंदेंच्या शिवसेनेतील २० उमेदवारांची नावे जाहीर; वरळीतून खास मोहरा

शिंदेंच्या शिवसेनेतील २० उमेदवारांची नावे जाहीर; वरळीतून खास मोहरा

Maharashtra assembly elections 2024 | विधानसभा निवडणूक शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने २० जणांची नावे जाहीर.

Shivsena Eknath Shinde Candidates List

Shivsena Eknath Shinde Candidates List : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने २० जणांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये त्यांनी मिलिंद देवरा, संजय निरुपम, निलेश राणे यांना उमेदवारी दिली आहे. मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर, आता त्यांच्याविरोधात मिलिंद देवरा रिंगणात उतरले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी पहिल्या यादीतून ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. तर, आता दुसऱ्या यादीतून २० जणांची नावे जाहीर केली आहेत. एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत ६५ जणांची नावे जाहीर केली आहेत. दरम्यान, महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार याबाबत स्पष्टता झालेली नसल्याने एकनाथ शिंदेंकडून अजून किती जागा जाहीर केल्या जातील हे गुलदस्त्यात आहे.

शिंदेंच्या शिवसेनेतील यादी खालीलप्रमाणे:

अक्कलकुआ           आमश्या फलजी पाडवी

बाळापुर बळीराम भगवान शिरसकर

रिसोड   भावना पुंडलीकराव गवळी

हदगाव  संभाराव उर्फ बाबुराव कदम कोहळीकर

नांदेड दक्षिण       आनंद शंकर तिडके पाटील (बोंडारकर)

परभणी  आनंद शेशराव भरोसे

पालघर  राजेंद्र घेड्या गावित

बोईसर (अज)      विलास सुकुर तरे

भिवंडी ग्रामिण (अज)        शांताराम तुकाराम मोरे

भिवंडी पूर्व         संतोष मंजय्या शेट्टी

कल्याण पश्चिम    विश्वनाथ आत्माराम भोईर

अंबरनाथ (अजा)  डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर

विक्रोळी श्रीमती सुवर्णा सहदेव करंजे

दिंडोशी  संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम

अंधेरी पूर्व मूरजी कांनजी पटेल

चेंबूर      तुकाराम रामकृष्ण काते

वरळी    मिलिंद मुरली देवरा

पुरंदर     विजय सोपानराव शिवतारे

कुडाळ   निलेश नारायण राणे

कोल्हापूर उत्तर    राजेश विनायक क्षिरसागर

Web Title: Shivsena Eknath Shinde Candidates List

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here