Sangamner: संगमनेर तालुक्यात 62 करोनाबाधितांची वाढ
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात 62 व्यक्ती करोनाबाधित आढळून आल्या आहेत. त्यामुळे तालुक्याची करोनाबाधितांची संख्या 3200 इतकी झाली आहे.
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात मालदाड रोड येथे 32 वर्षीय पुरुष, पावबाकी रोड येथे 48 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, देवाचा मळा येथे 43,40 वर्षीय पुरुष, साईनगर येथे 45 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे 49 वर्षीय महिला, पंचायत समिती कार्यालय येथे 45 वर्षीय महिला, अरगडे मळा येथे 41 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे 70 वर्षीय पुरुष, बस स्थानक येथे 30 वर्षीय पुरुष, परदेशपूरा येथे 28 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.
तर तालुक्यात घारगाव मधील 18 वर्षीय तरुण, कवठे बुद्रुक येथील 80,60 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 55, 35 ,33 वर्षीय महिला, जवळे कडलग येथे 12 वर्षीय मुलगी, उंबरी बाळापूर येथे 16 वर्षीय मुलगा, प्रतापपूर येथे 45 वर्षीय महिला, चिंचपूर येथे 84 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय महिला, मालदाड येथे 53 वर्षीय पुरुष, 44 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथे 62 वर्षीय पुरुष, आंबी खालसा येथे १२ वर्षीय मुलगा, निमगाव जाळी येथे 51 वर्षीय पुरुष, निमगाव बुद्रुक येथे 28 वर्षीय पुरुष, मांडवे बुद्रुक येथे 25 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे 59 वर्षीय पुरुष, 38, 30, 25 वर्षीय पुरुष, ११ वर्षीय बालिका, गुंजाळवाडी येथे 62,35 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय दोन पुरुष, समनापुर येथे 34 वर्षीय पुरुष, निमगाव पागा येथे 64 वर्षीय पुरुष, 43,38 वर्षीय महिला, 29, 16, 15 वर्षीय महिला, धांदरफळ खुर्द येथे 25 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द मधील 26 वर्षीय तरुण, खांजापुर येथे 49 वर्षीय पुरुष, 38, 22 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथे 79 वर्षीय पुरुष, म्हसवंडी येथे 62 वर्षीय पुरुष, निमोण येथे 55 वर्षीय पुरुष, हंगेवाडी येथे 58 वर्षीय पुरुष, कोळवाडे येथे 35 वर्षीय पुरुष, निमज येथे 53 वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथे 40 वर्षीय पुरुष असे 62 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधित संख्या 3200 वर पोहोचली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Sangamner Taluka Total 3200 corona infected