Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात ५१ करोनाबाधित वाढले

Sangamner: संगमनेर तालुक्यात ५१ करोनाबाधित वाढले

Sangamner Taluka Total 3138 corona infected

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात 51 करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या तीन हजार 138 वर पोहोचली आहे.

सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात सुकेवाडी येथे 64 वर्षीय महिला, बोटा येथे 60 वर्षीय पुरुष, साईनगर येथे 52, 36 वर्षीय महिला, ८ वर्षीय बालिका, 42 वर्षीय पुरुष, गणेशनगर येथे 55 वर्षीय पुरुष, चैतन्यनगर येथे 36 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे 42 वर्षीय महिला, कोष्टी गल्ली येथील 38 वर्षीय पुरुष, संगमनगर येथे 18 वर्षीय तरुणी, 15 वर्षीय मुलगा करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

तर तालुक्यातून धांदरफळ खुर्द येथे 57 वर्षीय पुरुष, निमगाव पागा येथे 60 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, निमगाव टेंभी येथे 17 वर्षीय तरुण, झोळे येथे 75 वर्षीय महिला, 23 वर्षीय पुरुष, घारगाव येथे 72, 70, 40, 39 , 37 वर्षीय महिला, 48 वर्षीय पुरुष, चिखली येथे 70 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय मुलगी, निमगाव जाळी येथील 25 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथे 30 वर्षीय तरुण, बोटा येथे 42 , 24 वर्षीय महिला 31, 29 वर्षीय पुरुष, 5 वर्षीय मुलगा, गुंजाळवाडी येथे  65,37 वर्षीय पुरुष, 31, 18 वर्षीय महिला, घुलेवाडी येथे 29 वर्षीय महिला, वडगावपान येथील 27 वर्षीय महिला,  21 वर्षीय तरुण, सावरगाव तळ येथे 39 वर्षीय पुरुष, जवळे बाळेश्वर 65 ,30 वर्षीय पुरुष, मालदाड येथे 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय तरुणी, निमोण येथे 30 वर्षीय महिला, खळी पिंपरी येथे 50 वर्षीय महिला असे 51 अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. त्यामळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 3,138 इतकी झाली आहे.  

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner Taluka Total 3138 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here