संगमनेर तालुक्यात याठिकाणी आढळून आले बाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातून ११ जण करोना बाधित आढळून आले आहे. यामध्ये शहरातील ८ तर ग्रामीण भागातील ३ जणांचा समावेश आहे.
संगमनेर तालुक्यात प्राप्त झालेल्या अहवालात शहरातून भारतनगर येथे ६२ वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय महिला, बाजारपेठ गांधी चौक येथे ८८ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, मालदाड रोड येथे ५८ वर्षीय महिला, ५९ वर्षीय पुरुष, कलावती आई मंदिराजवळ देवाचा मळा येथे ८५ वर्षीय महिला, उपासनी गल्ली येथे ५० वर्षीय पुरुष असे ८ जण करोनाबाधित आढळून आले आहे.
ग्रामीण भागातून खळी येथे ५३ वर्षीय महिला, घारगाव येथे ६८ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ४० वर्षीय महिला असे तीन बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner taluka this places found Corona Positive