Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात शुक्रवारी 72 करोनाबाधित वाढले

Sangamner: संगमनेर तालुक्यात शुक्रवारी 72 करोनाबाधित वाढले

Sangamner Taluka Coronavirus update News

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शुक्रवारी 72 करोनाबाधित रुग्ण वाढले आहे. यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2,956 वर पोहोचली आहे.

शुक्रवारी 72 रुग्णांची वाढ झाली आहे यामध्ये शहरातील स्वातंत्र्य चौक येथे 71 वर्षीय महिला, मोतीनगर येथे 33 वर्षीय पुरुष, 7 वर्षीय बालक, चैतन्यनगर येथे 73 वर्षीय पुरुष, नवीन नगर रोड येथे 18 वर्षीय तरुण, मालदाड रोड येथे 66,28 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, घोडेकर मळा येथील 24 वर्षीय पुरुष, जनतानगर येथे 33 वर्षीय पुरुष, वडजेमळा येथे 45 वर्षीय महिलेचा महिला यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

तर  तालुक्यातून सांगवी येथील 78 वर्षीय पुरुष, खंडेरायवाडी 58 वर्षीय पुरुष, पिंपरणे येथे 25 वर्षीय पुरुष, हंगेवाडी येथे 54, 45, 24,18 वर्षीय महिला, 26, 23 वर्षीय तरुण, कोठे बुद्रुक येथे 85 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, सावरगाव घुले येथे 70, 30,16 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय बालक, कर्‍हे येथे 19 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथे 41, 41, 15,22 वर्षीय महिला, 17 वर्षीय मुलगा, रहिमपूर येथे 37 वर्षीय महिला, चिंचपूर येथे 62 वर्षीय पुरुष , 35 वर्षीय पुरुष, 60, 27, 20 वर्षीय महिला, कोकणगाव येथे 63 वर्षीय पुरुष 17 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालक, कोंची येथे 55 वर्षीय पुरुष, देवकौठे येथे 31 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथे 60 वर्षीय पुरुष,  संगमनेर खुर्द येथील 39 वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा मधील 55 वर्षीय पुरुष, घुलेवाडी मधील 52, 47, 28, 15,10 वर्षीय पुरुष, 60, 47, 41 वर्षीय महिला, राजापूर येथे 59 व 30 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, कणकापूर येथे 42 वर्षीय महिला, नांदुरी दुमाला मधील 35 वर्षीय महिला, वाघापूर येथे 35 वर्षीय पुरुष, मिर्झापूर येथील 48 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथे 10 वर्षीय बालिका, निमगाव भोजापूर येथे 48 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, आंबी दुमाला येथे  38 वर्षीय पुरुष, अकलापूर येथे 60 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, माळवाडी येथे 28 वर्षीय पुरुष, मुंजेवाडी येथे 26 वर्षीय पुरुष असे 72 अहवाल करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 2,956 इतकी झाली आहे.   

See:  Latest Entertainment News, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner Taluka Coronavirus update News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here