Sangamner: संगमनेर तालुक्यात गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, या गावांत सर्वाधिक
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल ६५ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात चढ उतार सुरूच आहे.
तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
अकोले बायपास रोड संगमनेर: १
संगमनेर: ५
श्रमिक कॉलेज: १
गुंजाळवाडी: १
करुले: १
दाढ बुद्रुक: १
वाटेफळ: १
उंबरी: ४
वेल्हाळे: २
सावरगाव तळ: १
आळेखिंड: २
अलकापुर: १
आश्वी खुर्द: १
आश्वी: १
औरंगपुर: १
चंदनापुरी: १
देवी पठार: १
येथेवाडी: १
घारगाव: ५
जोर्वे: ५
मालुन्जे: १
नांदुरी दुमाला: २
निमगाव जाळी: १
ओझर बुद्रुक: २
पानोडी: १
पिंपळगाव देपा: १
पिंप्री: २
शेडगाव: १
शिबलापूर: २
सुकेवाडी: १
वडगाव पान: २
वनकुटे: ३
झोळे: १
चिंचपूर: १
झरेकाठी: ३
कुरकुंडी: १
नांदूर: १
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS
Web Title: Sangamner taluka Corona Update Today 65