संगमनेर तालुक्यात आजची करोना बाधितांची संख्या वाढतीच वाचा सविस्तर
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात ७०६ करोना रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, संगमनेर शहरात प्राप्त अहवालानुसार २६ जण तर ग्रामीण भागात ६२ जण असे एकूण ८८ बाधित आढळून आले आहेत
संगमनेर शहरात बटवाल मळा येथे २६ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ३१,७,३६,३१,२० वर्षीय पुरुष, २९,१८ वर्षीय महिला, देवी गल्ली येथे ११ वर्षीय मुलगा, ५५ वर्षीय पुरुष, नवीन कुटे हॉस्पिटल येथे ४४ वर्षीय महिला, स्टेट बँक कॉलनी येथे ३७ वर्षीय महिला, अकोले नाका काठे मळा येथे ३२ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे १० मध्ये ६१ वर्षीय महिला, पदामावती देवी गुंजाळ मळा येथे २४,५१ वर्षीय महिला, इंदिरानगर येथे ३५,६० वर्षीय पुरुष, उपासनी गल्ली येथे ९ वर्षीय पुरुष, संगमनेर येथे २७,८२ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय महिला, अभंग मळा येथे ५२ वर्षीय महिला, विद्यानगर येथे ३८,१५ वर्षीय महिला, महात्मा गांधी नगर येथे १७ वर्षीय पुरुष असे २६ जण बाधित आढळून आले आहेत.
ग्रामीण भागातून नांदूर खंदरमाळ येथे २७ वर्षीय पुरुष, करुले येथे ५३ वर्षीय महिला, निळवंडे येथे ७२ वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथे ५५ वर्षीय पुरुष, मालदाड येथे ४६ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ३३ वर्षीय पुरुष, ६४,६५,२०,३६,६८,२४,२०,३२ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ५२,४२,३५,२२ वर्षीय पुरुष, ४४,१५,६६ वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथे ३० वर्षीय पुरुष, चिंचोली गुरव येथे ३८ वर्षीय पुरुष, मेंढवन येथे ४५ वर्षीय पुरुष, नांदुरी दुमाला येथे ७० वर्षीय पुरुष, पिंपळगाव देपा येथे २७ वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथे २१ वर्षीय पुरुष, उंबरी बाळापूर येथे २४ वर्षीय पुरुष, पोखरी हवेली येथे ३६ वर्षीय पुरुष, हिवरगाव पठार येथे ३७ वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथे ६४ वर्षीय महिला, सुकीवाडी येथे ५७ वर्षीय पुरुष, मनोली येथे २३ वर्षीय पुरुष, नांदुर येथे ५३,३६ वर्षीय पुरुष, ३३ वर्षीय महिला, आंबी खालसा येथे २१,४१,१३ वर्षीय पुरुष, ६३,२६ वर्षीय महिला, सावरगाव तळ येथे २३ वर्षीय पुरुष, शिवापूर येथे ६० वर्षीय पुरुष, तळेगाव दिघे येथे ४५ वर्षीय पुरुष, काकडवाडी येथे ४५ वर्षीय पुरुष, तिगाव येथे २२ वर्षीय महिला, देवकुटे येथे ३० वर्षीय पुरुष, सोनोशी येथे ५५ वर्षीय पुरुष, बोटा येथे २५ वर्षीय पुरुष, भोजदरी येथे ६२ वर्षीय महिला, कोळेवाडी येथे ११ वर्षीय मुलगा, ११ वर्षीय मुलगी, प्रतापपूर येथे २० वर्षीय पुरुष, सांगवी येथे ५२ वर्षीय पुरुष, खांडगाव येथे ५२ वर्षीय पुरुष, जवळे बाळेश्वर आश्रम शाळा येथे १६ वर्षीय पुरुष, साकुर येथे ७३ वर्षीय पुरुष, वडगाव लांडगा येथे १६ वर्षीय पुरुष, कासारवाडी येथे ५३ वर्षीय पुरुष, चिंचोली गुरव येथे ३२ वर्षीय पुरुष, चिखली येथे ३ वर्षीय मुलगा असे ६२ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka Corona Positive total 88