Sangamner: संगमनेर तालुक्यातील आजचे गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, या गावांत अधिक
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत ४८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज तालुक्यात कमी रुग्ण आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे.
गावानुसार बाधितांची संख्या:
बाजारपेठ: १
सह्याद्री कॉलेज: २
संगमनेर: ४
सिद्धकला संगमनेर: १
बेलापूर खुर्द: १
चिंचपूर: १
चास: २
चिंचेवाडी: १
देसवडे: १
धांदरफळ: १
घुलेवाडी: २
गुंजाळवाडी: १
हिवरगाव पावसा: १
कनोली: १
कासारवाडी: १
खराडे: १
मालदाड: १
लिंबेनांदूर: १
जोर्वे: ५
पिंपळगाव कोन्झिरा: १
राजापूर: ५
उंबरी बाळापुर: १
धांदरफळ बुद्रुक: १
निमगाव बुद्रुक: २
माळेगाव पठार: १
घारगाव: ३
कर्जुले पठार: १
चंदनापुरी: १
मंगळापूर: १
Web Title: Sangamner taluka 48 Corona infected Today