Home संगमनेर संगमनेर शहरात ११ तर ग्रामीण भागात २७ जण करोनाबाधित

संगमनेर शहरात ११ तर ग्रामीण भागात २७ जण करोनाबाधित

Sangamner Taluka 38 corona Positive 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बुधवारी 38 जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये शहरात 11 जण तर ग्रामीण भागात 27 जण बाधित आढळले आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 4 हजार 405  इतकी झाली आहे.

शहरात जनता नगर येथे 51 वर्षीय पुरुष, गणेश नगर येथे 51 वर्षीय महिला, विद्यानगर येथे 79, 42, 19 वर्षीय पुरुष, 74, 38 वर्षीय महिला, घासबाजारातील 61 वर्षीय पुरुष, पंपिंग स्टेशन येथे 38 वर्षीय पुरुष, सावतामाळी नगर येथे 55 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला  बाधित आढळून आली आहे.

तर ग्रामीण भागातून मंगळापुर येथे 15 वर्षीय मुलगा, जोर्वे येथे 75 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय तरुण, 55 वर्षीय महिला, घुलेवाडी येथे 64 वर्षीय पुरुष 32 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, पाच वर्षीय बालक, आश्वी बुद्रुक येथे 55, 50 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय तरुण, 40,18 वर्षीय महिला, चंदनापुरी येथे 36 वर्षीय पुरुष, खराडी येथे 35 वर्षीय पुरुष, राजापूर येथे 55 वर्षीय महिला, 29 वर्षीय तरुण, 17 वर्षीय तरुणी,  शिवारातील साई श्रद्धा चौक 28 वर्षीय तरुण. गुंजाळवाडी येथे 53 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, माळेगाव पठार येथे 68 वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे 29 वर्षीय पुरुष, पिंपळगाव देपा येथे 38 वर्षीय पुरुष, करुले येथे 60 वर्षीय महिला, दाढ बुद्रुक येथे 32 वर्षीय पुरुष, डोळासणे येथील 24 वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 38 corona Positive 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here