Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात रविवारी १७ व्यक्ती बाधित

Sangamner: संगमनेर तालुक्यात रविवारी १७ व्यक्ती बाधित

Sangamner Taluka 17 coronavirus infected

संगमनेर | Sangamner: तालुक्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात 17 जण बाधित आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील 11 तर शहरात 6 जण आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 4307 वर पोहोचली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात शहरात विद्यानगर येथे 64 वर्षीय पुरुष, भारत नगर येथे 55 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथे 64 वर्षीय, कुरणरोड येथे 62 वर्षीय पुरुष, स्वामी समर्थ नगर येथील 48 वर्षीय महिला, महात्मा फुले नगर येथे 70 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.  

ग्रामीण भागातून जोर्वे येथे 42,31 वर्षीय तरुण, 38 वर्षीय महिला, कनोली येथे 35 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथे 56 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुण, 40, 21 वर्षीय महिला, सावरगाव घुले येथे 65 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथे 29 वर्षीय तरुण, डिग्रस येथील 48 वर्षीय पुरुष असे करोनाने बाधित झालेले आहेत. 

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Sangamner Taluka 17 coronavirus infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here