Home संगमनेर संगमनेर तालुक्यात १५७ वाचा गावानुसार संख्या, या गावात लॉकडाऊन मात्र सर्वाधिक  

संगमनेर तालुक्यात १५७ वाचा गावानुसार संख्या, या गावात लॉकडाऊन मात्र सर्वाधिक  

Sangamner news Corona Update 157

संगमनेर | Sangamner News Corona update: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल १५७ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची चिंता कायमच आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळून आली आहे. तळेगाव दिघे या गावात अधिक रुग्ण आढळून येत असल्याने सध्या लॉकडाऊन सुरु आहे. मात्र तरीही आज सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:

यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे  

संगमनेर: ११

नेहरू चौक: १

बालाजी नगर: १

तळेगाव दिघे:  १२

पारेगाव बुद्रुक:  २

पारेगाव: २

रणखांब: २

खांबे: १

पिंप्री: १

आश्वी खुर्द: ७

आश्वी बुद्रुक: २

आश्वी: ३

बोरबन: ३

घारगाव: ६

मालुन्जे: ३

खळी: १

खळी पिंपरी: १

कनोली: ४

शेडगाव: २

चिकणी: ३

राजापूर:  ६

वेल्हाळे: ४

पिंपरणे: २

घुलेवाडी: ११

जवळे कडलग:  ३

वरझडी बुद्रुक: १

कौठ कमलेश्वर: १

आंबी खालसा: १

समनापूर: १

सायखिंडी: ३

जाखुरी: २

वडगाव लांडगा: १०

धांदरफळ बुद्रुक: १

पानोडी: ४

दाढ खुर्द: १

आभाळेवाडी: १

पिंपळगाव माथा: १

चंदनापुरी: १

रांजणगाव: १

पळवे खुर्द: १

बोटा: ४

निमगाव जाळी: ४

मेंढवन: १

प्रतापपूर: ३

साकुर: १

पोखरी: ३

चंदनापुरी: २

चिंचपूर: ३

निमोण: १

ढोलेवाडी: १

जवळे बाळेश्वर: १

कर्हे: ४

कोकणगाव: १

कोळवडे: १

रायते: १

शिबालापूर: १

उंबरी: १

झोळे: २

Web Title: Sangamner news Corona Update 157

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here