संगमनेर तालुक्यात ११८ रुग्ण, वाचा गावानुसार बाधित संख्या
संगमनेर | Sangamner News: संगमनेर तालुक्यात आज शतक पार रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याची चिंता कायम आहे. आज तब्बल ११८ रुग्ण आढळून आले आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार चांगलाच वाढला आहे.
तालुक्यातील गावनिहाय बाधितसंख्या पुढीलप्रमाणे:
Job vs Business in Hindi | Business Tips | व्यवसाय से लाखो कमावो, यह व्हिडियो मोटिवेशन
संगमनेर: ५
मालदाड रोड: ५
बायपास रोड: ३
विद्या नगर संगमनेर: १
तळेगाव दिघे: २
वडगाव लांडगे: १
वडगाव पान : २
कोल्हेवाडी: २
चंदनापुरी: ८
जाखुरी: ८
हिवरगाव पावसा: १
जोर्वे: १
झोळे: १
लौकी पिंप्री: १
पळसखेडे: १
नांदुरी दुमला: १
राजापूर: १
पारेगाव बुद्रुक: १
पोखरी हवेली: १
पोखरी: १
पोखरी बाळेश्वर : १
रायतेवाडी: १
मांडे वस्ती: १
खळी: १
ओझर बुद्रुक: १
पानोडी: ६
कौठ मलकापूर: १
चिंचोली गुरव: १
चिंचपूर: १
शेगाव: १
हिंगेवाडी : १
डिग्रस: १
माळेगाव पठार: १
पिंपळदरी: १
साकुर: २
निमगाव भोजापूर: १
निमगाव पागा: १
कनोली: ५
मनोली: ४
सावरगाव: तळ: ३
सावरगाव घुले: १
पिंपळगाव: २
पिंपरणे: १
आश्वी: १
आश्वी बुद्रुक: २
घारगाव: १
कसारा दुमला: १
सायखिंडी: ३
वाघापूर: ३
मालदाड: २
वरुडी पठार: १
रणखांबे: १
डेरेवाडी: १
चिंचपूर: १
डोळासने: १
प्रतापपूर: ४
कोकणगाव: १
केळेवाडी: १
पिंप्री: ४
खांबे: १
लहीत खुर्द: १
कौठ बुद्रुक: १
Web Title: Sangamner News Corona Update 118