संगमनेरातील घटना: पोलीस उपनिरीक्षकांना दमबाजी, ‘तुला पाहून घेऊ’
Sangamner Crime: पोलीस उपनिरीक्षकांना दोघांनी शिवीगाळ करत ‘तुला पाहून घेऊ’ अशा शब्दात दमबाजी.
संगमनेर: सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकांना दोघांनी शिवीगाळ करत ‘तुला पाहून घेऊ’ अशा शब्दात दमबाजी केली. हा प्रकार मंगळवारी (दि. २०) संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास शहरातील अकोले नाका परिसरात घडला. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष दशरथ जेडगुले (रा. अकोले केली. नाका, संगमनेर), आदित्य संपत सूर्यवंशी (रा. साईनगर, संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आहेत.सरकारी कामात अडथळा यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
जेडगुले, सूर्यवंशी हे अकोले नाक परिसरातील पेट्रोल पंपाजवळ भांडणे करत होते. ते सोडविण्यासाठी गेलेल्य पोलीस उपनिरीक्षक जाणे यांचा त्यांन राग आल्याने त्या दोघांनी शिवीगाळ
तुला पाहून घेऊ, असा दम देत पोलीस उपनिरीक्षक जाणे यांच्य अंगावरही धावून गेले. असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव अधिक तपास करीत
Web Title: Sangamner Crime Sub-Inspector of Police threaten