संगमनेर आणि अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना अपडेट
Sangamner and Akole Corona Update: संगमनेर: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तब्बल ४०८ रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर तालुक्यात १५ तर अकोले तालुक्यात १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.
संगमनेर तालुक्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या:
वडगाव लांडगा: १
चिंचोली गुरव: १
जोर्वे नाका संगमनेर: १
संगमनेर पोलीस स्टेशन: १
कॅप्टन लक्ष्मी चौक संगमनेर: १
माउली हॉस्पिटल संगमनेर: १
पारेगाव बुद्रुक: १
चिखली: १
घुलेवाडी: १
जोर्वे: १
साकुर: १
वडगाव पान: १
धांदरफळ: १
जांबूत बुद्रुक: १
मालदाड रोड संगमनेर: १
अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या:
राजूर: २
रुंभोडी:१
सुगाव: १
अकोले: १
समशेरपूर: १
टाहाकारी: १
शेणीत: १
आंबेवंगण: १
आंबीत: १
अमृतनगर नवलेवाडी: ३
नवलेवाडी: १
बहिरवाडी: १
कळस: १
खानापूर: १
Web Title: Sangamner and Akole Corona Update: 15 and 17