संगमनेर व अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या
Sangamner Akole News Corona Update | संगमनेर: अहमदनगर जिल्ह्यात आज ५१० रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यात ७ तर अकोले तालुक्यात २२ रुग्ण आढळून आले आहेत.
अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
अकोले: ६
कारखाना रोड अकोले: १
कॉलेज रोड अकोले: १
पिंपळगाव : १
कळस बुद्रुक: १
नवलेवाडी: १
उंचखडक: १
देवठाण: १
महालक्ष्मी कॉलनी अकोले : १
सिड फार्म: १
शेलद फाटा: १
धामणगाव: १
गणोरे: १
नाचणठाव कोतूळ: १
परखतपूर: १
राजूर: १
पैठण: १
संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या:
भारतनगर संगमनेर: १
जवळे कडलग: २
घुलेवाडी: २
साकरवाडी: १
तळेगाव: १
Web Title: Sangamner Akole News Corona Update Today 7 and 22