Corona Update: संगमनेर व अकोले तालुक्यातील गावनिहाय कोरोना बाधित संख्या
Sangamner Akole Corona update News | संगमनेर: संगमनेर तालुक्यात आज ३६ रुग्णांची नोंद तर अकोले तालुक्यात १९ रुग्णांची झाली आहे. आज जिल्ह्यात १००५ रुग्णांची नोंद झाली आहे. अकोले शहरात रुग्ण कमी झाले तर संगमनेर शहरात रुग्ण वाढले आहे.
अकोले तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
आंबड: १
धामणगाव पाट: १
समशेरपूर: ६
शेंडी: २
शेरनखेल: ३
पिंपळगाव निपाणी: १
रुंभोडी: १
वाशेरे: १
धामणवन राजूर:१
राजूर: १
अकोले:
संगमनेर तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या
संगमनेर: १७
संगमनेर खुर्द: १
हिरेवाडी बुद्रुक: १
हिवरगाव बुद्रुक: १
जांबूत बुद्रुक: १
मांडवे बुद्रुक: १
साकुर बुद्रुक:: ८
चंदनापुरी: २
चिंचोली गुरव: १
निमगाव पागा: २
निमगाव: १
Web Title: Sangamner Akole Corona update News 36 and 19