संगमनेर तालुक्यात ३२ तर अकोलेत ५६ कोरोनाबाधित, वाचा गावानुसार
Sangamner akole Corona update Live 32 ans 56 | संगमनेर: अहमदनगर जिल्ह्यात ९२९ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. संगमनेर तालुक्यात ३२ तर अकोले तालुक्यात ५६ रुग्ण आढळून आले आहेत.
संगमनेर तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या:
अशोक चौक: १
तळेगाव दिघे: ५
तळेगाव: २
वडगाव लांडगा: १
तिगाव: १
आश्वी खुर्द: २
घारगाव: १
घुलेवाडी: ४
गुंजाळवाडी: २
करुले पठार: १
माळेवाडी: १
सांगवी: १
साकुर: १
समनापूर: २
संगमनेर: २
सारोळे पठार: १
गावठाण जांबूत खुर्द: १
निमगाव जाळी: १
निळवंडे: १
देवगाव: १
धांदरफळ खुर्द: २
निमगाव पागा: १
अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोना बाधितांची संख्या:
अकोले: ५
सुभाष रोड अकोले: १
अकोले राधानगर: १
शेकईवाडी: १
देवठाण रोड: १
विठा: १ :
खडकी बुद्रुक: १
आंबेवंगण: १
आश्रम शाळा शेंडी: १
शेंडी: १
सुगाव: १
तेरुंगण: १
टीट्वी: १
कळस खुर्द: १
कळस: १
डोंगरगाव: १
पडोशी: १
कोतूळ: १
भंडारदरा कॉलनी: १
भोजनेवाडी: १
ब्राम्हणवाडा: ५
चिंचवणे: १
चितळवेढे: १
देवठाण: १
धुमाळवाडी: १
खीरविरे: ३
कोतूळ: २
कुंभेफळ: १
मन्याळे: १
मेहंदुरी: १
मुतखेल: २
नवलेवाडी: १
पैठण: १
पिंपळगाव खांड: १
राजूर: २
रंधा: १
समशेरपूर: ५
सावरगाव पाट: २
Web Title: Sangamner akole Corona update Live 32 ans 56