Home अकोले संगमनेर व अकोले तालुका: वाचा कोणत्या गावात किती कोरोना रुग्ण

संगमनेर व अकोले तालुका: वाचा कोणत्या गावात किती कोरोना रुग्ण

Sangamner 16 and Akole 12 Corona positive Today

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत १६ रुग्ण आढळून आले आहेत. अकोले तालुक्यात १२ रुग्ण आढळून आले आहे. कोरोना रुग्ण कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

संगमनेर तालुक्यात या गावांत आढळले रुग्ण:

बोटा: १ 

चिंचपूर: ६ 

वडगाव लांडगा: २ 

आश्वी खुर्द: १ 

घुलेवाडी: १ 

कोकणगाव: १ 

उंबरी: १ 

निमगाव जाळी: १ 

पेमगिरी: १ 

प्रतापपूर: १ 

अकोले तालुक्यात आज कोणत्या गावांत किती रुग्ण:

बेलापूर: १ 

इंदोरी: १

शेरणखेल: १ 

समशेरपूर: २ 

पिंपळगाव निपाणी: १ 

निम्ब्रळ: ३ 

मनोहरपूर: ३ 

Web Title: Sangamner 16 and Akole 12 Corona positive Today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here