Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात 45 करोना रुग्ण वाढले

Sangamner: संगमनेर तालुक्यात 45 करोना रुग्ण वाढले

Sagamner Taluka Total 3087 corona infected

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात रविवारी केलेल्या चाचणीत 45 नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोनाबाधितांची संख्या 3,087 वर पोहोचली आहे.

रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात शिवाजीनगर येथे 51 वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे 50 वर्षीय पुरुष,24 24 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला,  साईनगर येथे 52 वर्षीय पुरुष, पंचायत समिती येथे 50 वर्षीय पुरुष, बस स्थानक येथे 27 वर्षीय महिला जयप्रकाश रस्ता 73 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

तालुक्यातून हिवरगाव पावसा येथे 57 वर्षीय पुरुष, 19,17 वर्षीय तरुणी, निमगाव टेंभी येथे 16 वर्षीय मुलगी, 11 वर्षीय मुलगा, निमगाव पागा येथे 46 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथे  35, 21 वर्षीय पुरुष, ओझर खुर्द येथे 27 वर्षीय तरुण, 20 वर्षीय तरुणी, चिखली मधील 55 वर्षीय पुरुष , 39, 17 वर्षे पुरुष, 14 वर्षीय मुलगा, सायखिंडी येथे 45 वर्षीय, 22 महिला, 20 वर्षीय तरुण, 12 वर्षीय मुलगी, माळवाडी येथे 65 वर्षीय पुरुष, झोळे येथे 51, 26 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 2 वर्षीय बालक, चंदनापुरी येथे 36 वर्षीय पुरुष, घारगाव मधील 54,36 वर्षीय पुरुष , प्रतापूर येथे 50 वर्षीय महिला, तीगाव येथील 24 वर्षीय महिला, देवकौठे मध्ये 55 वर्षीय महिला, निमोण येथील 33 वर्षीय पुरुष, सांगवी येथे 42 वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी मधील 60 वर्षीय पुरुष, साकुर येथील  35 वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथील 24 वर्षीय पुरुष असे 45 बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण करोना बाधितांची संख्या 3 हजार 87 इतकी झाली आहे

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, and  Latest Marathi News

Web Title: Sagamner Taluka Total 3087 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here