Home महाराष्ट्र आरटीईतून निवड झालेल्या मुलांची यादी आज | RTE Lottery Result  today

आरटीईतून निवड झालेल्या मुलांची यादी आज | RTE Lottery Result  today

List of children selected from RTE Lottery Result  today: २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी दि. ७ जून रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती.

List of children selected from RTE Lottery Result  today

पुणे शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी दि. ७ जून रोजी ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. त्याद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी व प्रतीक्षा यादी शनिवारी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

आरटीईची निवड यादी https://student.maharashtra .gov.in/adm portal या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या सोडतीद्वारे शाळेमध्ये प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर सोमवारपासून एसएमएस येण्यास सुरुवात होणार आहे. प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांना दि. २३ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यातील संबंधित पडताळणी तालुकास्तरावरील समितीकडे कागदपत्रांची पडताळणी करून पडताळणी समितीमार्फत आपल्या बालकांचा प्रवेश निश्चित करून घेता येणार आहे.

Web Title: List of children selected from RTE Lottery Result  today

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here