Breaking News | Rape Case: १६ वर्षीय मुलीवर मागील आठ महिन्यांपासून १८ ऑक्टोबरपर्यंत गावातील एका तरुणाने तिच्या घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत आणि बांधकाम चालू असलेल्या अर्धवट घरामध्ये नेऊन लैंगिक अत्याचार.

धाराशिव : एका गावातील १६ वर्षीय मुलीवर मागील आठ महिन्यांपासून १८ ऑक्टोबरपर्यंत गावातील एका तरुणाने तिच्या घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत आणि बांधकाम चालू असलेल्या अर्धवट घरामध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केला. जीवे
ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून भा.न्या.सं. कलम ६४ (२) (एम), ६५(१), ७८, (१), ३५१ (३) सह ४, ६, ८, १२ पॉक्सोसह अ.जा.ज.प्र.कायदा कलमानुसार गुन्हा नोंदविला आहे.
Breaking News: Rape Case Abuse of a minor girl in Dharashiv

















































