Home महाराष्ट्र रामदास कैकाडी महाराज यांचे करोनाने निधन

रामदास कैकाडी महाराज यांचे करोनाने निधन

Ramdas Kaikadi Maharaj passed away 

पंढरपूर: वारकारी संप्रदायात मानाचे स्थान असणारे पंढरपुरातील प्रसिद्ध कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त ह.भ.प. रामदास महाराज वय ७७ यांचा करोनामुळे शुक्रवारी मृत्यू मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायाला मोठा धक्का बसला आहे.    

हे मुळचे मनमाड येथील रहिवासी आहेत. ते कैकाडी महाराज यांचे पुतणे होते. कैकाडी महाराजांच्या पश्चात त्यांचा वारसा त्यांनी पेलला होता. ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व चार मुली आहेत.

वारकरी संप्रदायाचे अर्धयू आणि संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांचे अध्यात्मिक विचार समाजात रुजवत समाजाला अध्यात्मिक विचार समाजात रुजवत समाजाला अध्यात्मिक दिशा देणाऱ्या रामदास महाराज जाधव कैकाडी यांच्या निधनामुळे वारकऱ्यांचा पंढरीचा आधारवड हरपला आहे. अशी प्रतिक्रिया ह.भ.प. भद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, and  Latest Marathi News

Web Title: Ramdas Kaikadi Maharaj passed away 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here