Home राहुरी Rahuri: राहुरी तालुक्यात आज ४० नवे पॉझिटिव्ह, एक मृत्यू

Rahuri: राहुरी तालुक्यात आज ४० नवे पॉझिटिव्ह, एक मृत्यू

Rahuri one death 40 new corona infected

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यात आज ४० नवे करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर एक करोनाने मृत्यू झाला आहे.

राहुरी १४ (१० पुरुष, २८,७०,६३,२०,६०,२५,३२,५६,२३,४० वर्ष व ४ महीला ,५०,४०,३५,५८ वर्ष)

मोमीन आखाडा ४ (३१,२८,६० वर्ष स्त्री व १ पुरुष २ वर्ष)

वांबोरी ३ ( पुरुष ४८,स्त्री २९,६५ वर्ष)

देसवंडी ३ (५७ ,५७,वर्ष पुरुष,२ वर्ष स्त्री)

देवळाली प्रवरा २ (२ पुरुष,४३,६९,वर्ष)

बारागांव नादुर २ (२ पुरुष,२४,१७ वर्ष)

विदयापीठ २ (पुरुष ३३ व २७ वर्ष स्त्री)

सोनगांव २ (२ पुरुष,१९,५० वर्ष)

केसापुर १ (४४ वर्ष पुरुष)

त्र्यंबकपुर १ (४० वर्ष पुरुष)

वाघाचा आखाडा १ (४२ वर्ष पुरुष)

मानोरी १ (५५ वर्ष पुरुष)

तिळापुर १ (४९ वर्ष पुरुष)

पिंप्री वळण १ (३७ वर्ष पुरुष)

निंभेरे १ (२८ वर्ष पुरुष)

टाकळीमियॉ १ (४३ वर्ष स्त्री)

मोमीनआखाडा येथील ६ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

See: Latest Entertainment News and Latest Marathi News

Web Title: Rahuri one death 40 new corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here