Accident | अहमदनगर ब्रेकिंग: भरधाव कार भररस्त्यात पलटी
Rahuri | राहुरी: राहुरी मांजरी रस्त्यावर भरधाव वेगाने जात असलेली कार पलटी होऊन अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात सुदैवाने हानी झाली नाही. यामुळे अनर्थ टळला.
राहुरी मांजरी रस्त्यावर आरडगांव येथे एका वीट भट्टी जवळ एम.एच.१७.५६६४ या क्रमांकाची कार पलटी झाली. या गाडीला बाहेर काढण्यासाठी क्रेनला पाचारण करण्यात आले व क्रेनचा साह्याने बाहेर काढण्यात आले. हि कार मांजरी परिसरातील आसल्याचे समजते.
Web Title: Rahuri Accident car overturned