Home अहमदनगर Rahata Lockdown: राहता शहरात सात दिवस लॉकडाऊन

Rahata Lockdown: राहता शहरात सात दिवस लॉकडाऊन

Rahata Lockdown

राहता | Rahata Lockdown: राहता शहर व परिसरात करोना रुग्णांचा आकडा हा वाढतच आहे. नागरिक सूचनांचे पालन काटेकोरपणे करत नाही. यामुळे राहता शहरात ३० मार्चपासून सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय राहता नगरपालिकेने घेतला आहे.

करोना संसर्गाची साखळी तोडावी या उद्देशाने राहता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी ३० मार्च ते ५ एप्रिलदरम्यान लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता इतर व्यवसाय सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहे. नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये. नागरिकांनी गर्दी करू नये. मास्क वापरावे. स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  शहरातील दवाखाने, मेडिकल व वैद्यकीय सुविधा सुरु राहतील.

Web Title: Rahata Lockdown

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here