Home औरंगाबाद मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे

मुख्याध्यापकाचे विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे

Breaking News | Crime: शाळेतील मुख्याध्यापकानेच एका विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार.

Principal's lewd affair with student

छत्रपती संभाजीनगर : शाळेतील मुख्याध्यापकानेच एका विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचा प्रकार समोर आला.

विद्यार्थिनीला रिकाम्या वर्गात नेत त्याने अश्लील कृत्य सुरू केले. मुलीने आरडाओरड करून त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. घरी गेल्यानंतर मावशीला हा प्रकार सांगितला. शेख अब्दुल खलील (५३, रा. अशिशा मंजिल, चेलीपुरा) असे संशयित मुख्याध्यापकाचे नाव असून, जवाहरनगर पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली.

Web Title: Principal’s lewd affair with student

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here