लॉजमधील वेश्याव्यवसायावर पोलिसांची धाड, दोन पीडितांची सुटका
Prostitution: दोन ग्राहक दोन महिलांस लॉजमध्ये आढळले.
बीड: परळी येथील एका लॉज राजरोस सुरू असलेल् कुंटणखान्याचा पर्दाफाश पोलिसांच् पथकाने ३१ जानेवारीला केल यावेळी दोन पीडितांची सुटक केली तर दोन ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
रामेश्वर संतराप शेप (२५), शैले समाधान शेप (१९, दोघे रा. शेपवाड ता. अंबाजोगाई) अशी आरोपींची नावे आहेत.
परळी शहरात एका लॉज वेश्याव्यवसाय सुरू असल्याच माहितीवरून सहायक अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी सिरसाट ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रर्द एकशिंगे यांच्या नेतृत्वाखाली पथ रवाना केले. या पथकाने छापा मारून यावेळी दोन ग्राहक दोन महिलांस लॉजमध्ये आढळले. पो. नि. सुरेश च यांच्या फिर्यादीवरून दोघांवर अनैतिक गुन्हा नोंदविण्यात आला.
Web Title: Police crackdown on prostitution in lodges
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App