Home अहमदनगर अहमदनगर: एकाने महिलेस रस्त्यावर थांबवून केली शरीरसुखाची मागणी

अहमदनगर: एकाने महिलेस रस्त्यावर थांबवून केली शरीरसुखाची मागणी

One stopped the woman on the street and demanded sex

Ahmednagar | Kopargaon | कोपरगाव: आईकडून मावशीकडे जात असताना सोनवणे यांच्या शेताजवळ झाडाच्या सावलीला थांबली महिलेला अरुण जालिंदर बढे याने जातीवाचक शिवीगाळ करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी (Sex Demand) केली. हा प्रकार तालुक्यातील कुंभारी येथे घडला. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला ही मढी खुर्द येथील रहिवासी असून तिचे शिक्षण सातवी पर्यंत झाले आहे. तिचे समवेत आई राहत असून ती मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवते. ती ५ जून रोजी आपल्या आईला भेटण्यासाठी कुंभारी येथे आली होती. तिचे घरापासून आरोपी अरुण बढे याचे घर   किलोमीटर अंतरावर आहे. आपण आदिवासी समाजाची आहे. हे माहित असताना त्याने सायंकाळी  वाजेच्या सुमारास आपल्या आईकडून मावशीकडे जात असताना रस्त्यात आरोपी अरुण बढे याने दुचाकी थांबवून म्हणाला तु मला फार आवडते, तु माझ्या सोबत शारीरिक संबध (Sex) ठेव असे म्हंटले. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: One stopped the woman on the street and demanded sex

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here