Home अकोले अकोले: दुचाकी- ट्रॅक्टर ट्रॉली अपघातात एक ठार

अकोले: दुचाकी- ट्रॅक्टर ट्रॉली अपघातात एक ठार

Breaking News | Akole Accident: मोटारसायकल व ट्रॅक्टर ट्रॉली यांच्यात अपघात, अपघातात एकाचा मृत्यू.

One killed in two-wheeler-tractor trolley accident

अकोले : शहरातून जाणाऱ्या कोल्हार घोटी राज्य मार्गावर खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलासमोर झालेल्या मोटारसायकल व ट्रॅक्टर ट्रॉली यांच्यात अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र निवृत्ती मंडलिक (रा. माळीझाप, वय ५०) यांचा या अपघातात मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की,  सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मयत राजेंद्र मंडलिक हे अगस्ती कारखान्याची आपली ड्युटी संपून घरी जात असताना कोल्हार-घोटी राज्य मार्गावर एक ट्रॅक्टर ट्रॉली वैरण घेऊन जात होती. तेव्हा मंडलिक हे त्यांच्या मागून जात होते. ते ट्रॉली खाली गेल्याने त्यांच्या अंगावरून ट्रॉली गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  

Web Title: One killed in two-wheeler-tractor trolley accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here