Home धुळे विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी अन….

विस्तार अधिकाऱ्याची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी अन….

Breaking News | Dhule Crime: धक्कादायक बातमी समोर आली आहे.  विस्तार अधिकाऱ्याने ग्रामसेविकेकडे शरीरसुखाची मागणी.

officer's demand for body happiness from village worker

धुळे : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  विस्तार अधिकाऱ्याने ग्रामसेविकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.  यानंतर संतप्त महिला ग्रामसेविकेने विस्तार अधिकाऱ्याला काळ फासून चांगलाच चोप दिला असून महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरु आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिंदखेडा येथील विस्तार अधिकारी एस के सावकारे याने ग्रामसेविका महिलेचा विनयभंग करून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. शिंदखेडा पंचायत समितीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पंचायत समितीत एकच खळबळ उडाली आहे.

यानंतर संतप्त महिला ग्रामसेविका आणि  ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी विस्तार अधिकार्‍याला काळे फासत चांगलाच चोप दिला आहे. य. आता शिंदखेडा येथील विस्तार अधिकारी एस के सावकारेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Web Title: officer’s demand for body happiness from village worker

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here